आज Special Podcast | तुरुंगातल्या महिला कैदी का होता गरोदर? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | तुरुंगातल्या महिला कैदी का होता गरोदर? | Aaj Special SAAM-TV Podcast

तुरुंगातच कैद असलेल्या महिला कैदी गरोदर होताहेत. या गरोदर महिला कैद्यांनी 196 बाळांना जन्म दिलाय. अनेक बाळांचा जन्म हा तुरूंगातच झालाय. अनेक माता आणि बाळांना बेसिक मेडिकल सुविधाही मिळाल्या नाहियेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.