आज Special Podcast : टोमॅटो विकून महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्याने कमावले कोटी रुपयांचा नफा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : टोमॅटो विकून महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्याने कमावले कोटी रुपयांचा नफा | Aaj Special SAAM-TV Podcast

गेल्या काही दिवसांत टोमॅटेचे दर वाढलेले आहेत. यात टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच नफा झालाय. राज्यातील एका तरुण शेतकऱ्याने टोमॅटो पिकवून कोटी रुपयांचा नफा कमावलाय. ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.