आज Special Podcast | टिकणारं आरक्षण मिळणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | टिकणारं आरक्षण मिळणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झालंय. पण अवघ्या सात दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होणारे. या वेळेला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.