आज Special Podcast | ठाण्यात शिंदे गट आणि भाजप आमनेसामने | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ठाण्यात शिंदे गट आणि भाजप आमनेसामने | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे पण. ठाण्यात एका शाखेवरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. काय आहे वाद? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.