२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होई घातलीये. या निवडणुकीत अजित पवार गटाने उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा गटावर दावा केलाय. कुठल्या आहेत या जागा? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.