आज Special Podcast | ठाकरेंचं आव्हान शिंदे स्विकारणार का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ठाकरेंचं आव्हान शिंदे स्विकारणार का? | Aaj Special SAAM-TV Podcast

तुम्ही वरळीत येऊन लढा नाहीतर मी ठाण्यात येऊन लढतो असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे पिता पुत्रांना दिलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे कल्याण लोकसभेतूनही निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुरुयेत. काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.