आज Special Podcast | ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव? | Aaj Special SAAM-TV Podcast

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीसोबत होते असा आरोप भाजपने केलाय. या प्रकरणी ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जातोय का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.