आज Special Podcast | ठाकरे गट स्वबळावर लढणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ठाकरे गट स्वबळावर लढणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

लोकसभा निवडणूक पार पडली असून राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २८८ जागांवर चाचपणीही केल्याचे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.