उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना नालायक म्हटलं. त्यावरून शिंदे गटाने ठाकरे गटावर टीका केली. आता नालायक शब्दावरून राजकारण तापलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.