लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार असे घोषणा सुधीर मुनंगटीवार यांनी केली होती. पण लंडनमध्ये असलेली ही वाघनखं महाराजांची नाहीत असा दावा संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


