आज Special Podcast | Thane Anand Ashram: आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई होणार? |Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | Thane Anand Ashram: आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई होणार? |Aaj Special SAAM-TV Podcast

ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर आला.व्हिडीओ केदार दिघेंनी ट्वीटही केला आहे. आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केला आहे. या व्हिडीओत काही लोक ढोल वाजवताना दिसताय.तर काही जण नोटा उधळताय.या प्रकरणाच्या तिव्र राजकीय पडसाद देखील उमटले आहेत.