आज Special Podcast : तेलंगणात कांद्या दोन हजारांचा भाव? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : तेलंगणात कांद्या दोन हजारांचा भाव? | Aaj Special SAAM-TV Podcast

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात कांद्याला १८०० ते २ हजार रुपये भाव असल्याचा दावा केला होता. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच राव यांच्या BSR पक्षात प्रवेश घेतला. जाधव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विकावा असे आवाहन केले. पण खरंच तेलंगाणात कांद्याला एवढा भाव आहे का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.