आज Special Podcast | सूरतमध्ये हिरे व्यापार फसला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | सूरतमध्ये हिरे व्यापार फसला? | Aaj Special SAAM-TV Podcast

सूरतमध्ये हिरे व्यापारासाठी मोठं ऑफिस सुरू झालं. मुंबईतला हिरे व्यापारही तिथे हलवण्यात आला होता. पण सूरतचा हा बार फुसका निघाला आहे का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.