ठाकरे गटात सामील झालेल्या सुषमा अंधारे यांचं शिक्षण नेमकं किती? त्या घर सोडून का पळाल्या? शिवसेनेत येण्याआधी त्या नेमकं काय करत होत्या? आपल्या हजरजबाबीपणामुळे आणि कणखर भाषण शैलीमुळे महाराष्टाराच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या सुषमा अंधारे यांच्याबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.


