आज Special Podcast | सुखाचा संसार सोडला आणि प्रेयसीच्या नादात भरकटला | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | सुखाचा संसार सोडला आणि प्रेयसीच्या नादात भरकटला | Aaj Special SAAM-TV Podcast

तब्बल २० वर्षानंतर त्याला आपली प्रेयसी मिळाली. पण या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. २० वर्षानंतरही तो आपल्या पहिल्या प्रेमाला विसरला नव्हता. कशी भेटली त्या प्रियकराला आपली प्रेयसी? कसा मोडला सुखाचा संसार? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.