आज Special Podcast | ससून रुग्णालय माफियांचा अड्डा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ससून रुग्णालय माफियांचा अड्डा? | Aaj Special SAAM-TV Podcast

ड्रग्स माफिया ललित पाटीलचे नवनवीन कारनामे पोलीस चौकशीत सातत्याने समोर येतायत. नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्सचा कारखाना सुरू करण्याचा प्लॅन पुण्याच्या जेल आणि ससून रुग्णालयात शिजल्याची धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आलीय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.