तलाठी परिक्षेत यावेळी सावळा गोंधळ पहायला मिळाला. यावेळी सर्व्हर डाऊन झाला आणि विद्यार्थ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. यावरून राज्यात एकच गोंधळ निर्माण झालाय पण ततलाठी परीक्षेत असे गोंधळ का होतात? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.