आज Special Podcast : समलिंगी लग्नाची रोमॅंटिक Love Story,दोन मुलांच्या आईने केलं मैत्रिणीशीचं लग्न !

आज Special Podcast : समलिंगी लग्नाची रोमॅंटिक Love Story,दोन मुलांच्या आईने केलं मैत्रिणीशीचं लग्न !

दोन मुलांच्या आईने चक्क तिच्या मैत्रिशीच का लग्न केलं? समलिंगी लग्नाची ही स्टोरी रोमॅटिंकही आहेस, असं सोशल मीडियात का बोललं गेलं? नेमकी ही घटना कुठे घडली आणि त्यामागची स्पेशल स्टोरी ऐकुयात आज स्पेशलच्या खास पॉडकास्टमधून..