समृद्धी महामार्गावर आज एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. आणि त्यात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेला हा पहिलाच अपघात नाही. समृद्धी महामार्गावर अशी अपघातांची मालिका का सुरुये ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.