श्रीलंकेविरोधातल्या सामन्या सिराजने दमदार कामगिरी केली. आज सिराज जरी एक यशस्वी बॉलर असला तरी संघर्ष त्याच्या पाचवीला पुजला होता. कसा होता सिराजचा प्रवास ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.