आज Special Podcast | शरद पवारांनी किती घेतले U Turn | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शरद पवारांनी किती घेतले U Turn | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार आमचेच नेते आहेत असे विधान शरद पवारांनी केले. त्यामुळे पवारांनी पुन्हा यु टर्न घेतला असा आरोप केला जातोय. पवारांनी खरच यु टर्न घेतला का? शरद पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यात किती यु टर्न घेतले? 
ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून