ज्या व्यक्तीला स्वतःचा पक्ष निवडणुकीचं तिकिट देत नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? या शब्दांत शरद पवारांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. यावरून भाजपने पलटवरा करत पवारांनी टीका केली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


