आज Special Podcast | शरद पवारांचे साताऱ्यातून आव्हान | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शरद पवारांचे साताऱ्यातून आव्हान | Aaj Special SAAM-TV Podcast

शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? 
काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.