निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे फोडाफोडीला आणखी ऊत येत आहे. आता जी व्यक्ती सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार होती ती व्यक्ती आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.