चिकन शोरमा हे स्ट्रीट फूड सध्या खुप लोकप्रिय आहे. पण याच शोरमामुळे अनेकांचे जीव जात आहेत. पण हे साधेसे स्ट्रीट फूड लोकांच्या जीवावर कसे उठले? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.