एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आपलीच शिवसेना खरी असा दावा केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलाय. आता वाद आणखी शिगेला पोहोचलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.