आज Special Podcast | शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा निकाल लागणारा का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा निकाल लागणारा का? | Aaj Special SAAM-TV Podcast

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला होता. आता याच निकालाच्या धर्तीवर राष्ट्रवादीचा निकाल लागणार का? राष्ट्रवादीचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.