आज Special Podcast | शिवसेनेचे दोन गट येणार आमने सामने? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिवसेनेचे दोन गट येणार आमने सामने? | Aaj Special SAAM-TV Podcast

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळणार असं सांगितलं जातंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने येणार ? 
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.