आज Special Podcast | शिवाजी पार्कात कुणाचा दसरा मेळावा होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिवाजी पार्कात कुणाचा दसरा मेळावा होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने प्रत्येक गोष्टीवर दावा केलाय. त्यात पक्ष, चिन्ह इतकंच काय दसरा मेळाव्यावर सुद्धा दावा केलाय. गेल्या वर्षी कोर्टातून ठाकरे गटाला शिवाजी पार्कची परवानगी मिळाली होती. यंदाही हा वाद पेटण्याची शक्यताय. या वर्षीचा काय आहे वाद? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.