मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भाजपचाच विरोध होता असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यावर आता शिंदे गटाने प्रत्त्युतर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.