आज Special Podcast | शिंदे यांच्या बॅगेत काय सापडलं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिंदे यांच्या बॅगेत काय सापडलं? | Aaj Special SAAM-TV Podcast

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. आता त्यावरून राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.