आज Special Podcast | शिंदे गटातीन नेत्यांना ईडीची भिती | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शिंदे गटातीन नेत्यांना ईडीची भिती | Aaj Special SAAM-TV Podcast

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. आता भाजपसोबत गेल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई सुरू आहे का? कोण आहेत हे नेते? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.