शिवसेना आमदार अपात्रतेचा अजून निकाल लागायचाय.पण राजकारणाक कधी काय होईल सांगता येत नाही. आता शिंदे गटातील नेते भाजपच्या चिन्हावर लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुये. अशी चर्चा होण्यामागचं कारण का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.