आज Special Podcast | शाळेच्या गणवेशात टक्केवारी? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शाळेच्या गणवेशात टक्केवारी? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात शाळा सुरू झाल्यात. पण अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच शाळेत हजेरी लावली होती. या गणवेशातून टक्केवारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 
काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.