शाहु महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा लढवणार हे निश्चित झाले आहे. पण कुठल्या पक्षाकडून लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शाहु महाराजांची भेट घेतली होती. त्यामुळे शाहु महाराज ठाकरे गटाकडून लढणार असेही सांगितले जात होते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


