आज Special Podcast | शाहु महाराज पवार गटात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | शाहु महाराज पवार गटात? | Aaj Special SAAM-TV Podcast

शाहु महाराज कोल्हापूरमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जातेय. पण शाहु महाराज कुठल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील यावर चर्चा सुरू आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.