आज Special Podcast | संधी देण्यावरून दोन्ही पवार आमने सामने | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | संधी देण्यावरून दोन्ही पवार आमने सामने | Aaj Special SAAM-TV Podcast

मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. आता खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.