सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बरळलेत. गांधींजींवर टीका करत नथुराम गोडसेचे गुणगान गायलं आहे. काय म्हणाले सदावर्ते? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.