बुलढाण्यात एका बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांमध्ये पुण्याच्या गंगावणे कुटुंबातील तिघांचा समावेश होता. या अपघातामुळे आख्ख कुंटुंब उध्वस्त झालं. ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.