शिर्डी संस्थानला कोट्यवधी रुपयांत दान मिळतं. हे दान कधी पैश्यांच्या रुपात असतं, तर कधी सोने चांदीच्या रुपात. पण हे दान संस्थानने मशिदीला दिल्याचा दावा केला जातोय. हा दावा किती खरा आहे? आणि संस्थानला असं परस्पर दान देण्यास परवानगी आहे.?तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.


