आज Special Podcast | RTO हे भ्रष्टाचाराचा अड्डा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | RTO हे भ्रष्टाचाराचा अड्डा? | Aaj Special SAAM-TV Podcast

मुंबईच्या RTO मधून मोठा भ्रष्टाचार होतो असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराचे रेट कार्डच त्यांनी सादर केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.