आज Special Podcast | रश्मी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | रश्मी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? | Aaj Special SAAM-TV Podcast

सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही राजकारणात सक्रिय होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.