राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई करण्यात आली. पण या कारवाईत त्यांना दिलासा मिळालाय. पण रोहित पवारांनी आरोप केलेले ते दोन बडे नेते कोण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.