आज Special Podcast | रोहित पवारांच्या ईडी चौकशीनंतर काय झालं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | रोहित पवारांच्या ईडी चौकशीनंतर काय झालं? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.