आज Special Podcast | रोहित पवार मुख्यमंत्री होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | रोहित पवार मुख्यमंत्री होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. तेव्हाच रोहित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर लागलेत. रोहित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.