आज Special Podcast | रीलस्टारचा धबधब्यात बुडून मृत्यू | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | रीलस्टारचा धबधब्यात बुडून मृत्यू | Aaj Special SAAM-TV Podcast

मुंबईतली रीलस्टार अन्वी कामदार हिचा रायगडमधल्या धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रील बनवतानाच अन्वीचा मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.