आज Special Podcast | रायगडवरून महायुतीत मतभेद? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | रायगडवरून महायुतीत मतभेद? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपची साथ दिली. त्यामुळे राज्यातील सत्तेची गणितं बिघडली आहेत. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले होते. आता भाजपने या जागेवर दावा केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.