आज Special Podcast : राष्ट्रवादी उतरवणार दिग्गजांना लोकसभेसाठी रिंगणात? नेत्यांचे म्हणणे काय?

आज Special Podcast : राष्ट्रवादी उतरवणार दिग्गजांना लोकसभेसाठी रिंगणात? नेत्यांचे म्हणणे काय?

सर्वसाधारणपणे आमदार झाल्यानंतर अनेक नेते खासदार होण्याचं स्वप्न पाहतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वेगळंच चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लान आखलाय. पण हा प्लान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किपतप मान्य आहे? याचा आढावा घेणार आहोत, आज स्पेशलच्या खास पॉडकास्टमधून..