आज Special Podcast |राष्ट्रपतींचा संताप! पुण्यातील खड्यांवरून महापालिकेची काढली लाज!|Aaj Special SAAM-TV Podcast

पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूया