आज Special Podcast | राम मंदिर नेमक्या कुठल्या जागेवर? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | राम मंदिर नेमक्या कुठल्या जागेवर? | Aaj Special SAAM-TV Podcast

ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जात नाही असा आरोप होतोय. पण या गोष्टीमध्ये किती तथ्य आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.